HW News Marathi
देश / विदेश

इंधनाची टाकी धावपट्टीवर कोसळल्याने आग, गोवा विमानतळ दोन तासांसाठी बंद

गोवा | गोव्यातील दाबोळीम विमानतळ दोन तासांसाठी बंद करण्यात आले आहे. हवाई दलाचे मिग-२९के या विमानाची वेगळी होऊ शकणारी इंधनाची टाकी धावपट्टीवर कोसळल्याने आणि नंतर आग लागली. आग जास्त वाढू नये म्हणून ही खबरदारीचा उपाय म्हणून धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

धावपट्टीवर इंधन सांडल्याने विमानांच्या उड्डाणास अडचणी येणार आहेत. अपेक्षा आहे की, विमानतळ संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पुन्हा कार्यरत होईल. हवाई दलाच्या विमानांना अधिक दूरपर्यंत जाता यावे. यासाठी विमानाच्या बाह्य भागी इंधनाची टाकी बसवलेली असते. ही टाकी कोसळल्यानेच ही दुर्घटना झाली आहे. सुदैवाने यात कोणातीही जिवितहाणी झाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे संकटात सापडले की शत्रूला अधिक घातक ठरतात ! संजय राऊतांचा इशारा

News Desk

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk

Republic Day | या शिवमंदिरात फडकवला जातो तिरंगा

News Desk