HW News Marathi
देश / विदेश

२९ वस्तूवरील जीएसटी हटवली

नवी दिल्ली : जीएसटी परिषदेच्या गुरुवारी झालेल्या २५व्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये २९ हत्तकला वस्तूंवरील जीएसटी रद्द करण्यात आला आहे. तर, ४९ वस्तूंवरील जीएसटी स्लॅबमध्ये कपात करण्यात आली आहे. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांनी ही माहिती दिली. या बैठकीत विविध प्रकारच्या ८० वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचा मुद्दा अजेंड्यावर होता. दरम्यान, या बैठकीत पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सलमानला तुरुंगावास झाला तर जोधपूर तुरुंगात आसाराम बापू शेजारी

News Desk

#AyodhyaJudgment : वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा

News Desk

नाना पटोलेंनी दिली राहुल गांधींना भेट, केली मोठी घोषणा!

News Desk
मुंबई

सॅनिटरी पॅडस वरीलGST(कर) रद्द करा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे GST भवनवर आंदोलन

swarit

राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने आपल्यापक्षाच्या नेत्या खाससह सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष सचिनअहिर, मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसपार्टी अध्यक्षा सौ सुरेखाताई पेडणेकर वराष्ट्रवादी युवती काँग्रेस मुंबई अध्यक्षाआदीती नलावडे यांच्या नेतृत्वाखालीसॅनिटरी पॅडस वरील GST(कर) रद्दकरावा या मागणीसाठी सेल्स टॅक्सऑफिस (विक्रीकर भवन) सर्कल, माझगाव, येथे महिलांचे आंदोलनकरण्यात आले. यावेळी केंद्र व राज्यसरकारवर टीका करताना सुप्रियाताईम्हणाल्या की स्त्रियांच्या आरोग्याच्याप्रश्नाबाबत असंवेदनशील असणाऱ्या यासरकारला स्त्रियांच्या मूलभूत हक्काचाविसर पडला आहे. यासाठी याआंदोलनाद्वारे सॅनिटरी पॅडस वरील GSTरद्द करावा अशी मागणी घेऊन GSTविशेष आयुक्त मा पराग जैन याना भेटूननिवेदन सादर करण्यात आले.घटनेच्या राखीताई जाधव, जिल्हाध्यक्ष, सर्वपदाधिकारी,नगरसेविका, कार्यकर्ते विशेषतः मनपा महिला उमेदवार, यावेळी उपस्थित होत्या.

Related posts

भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करत विकासाच्‍या बाजूने कौल द्यावा :सुधीर मुनगंटीवार

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या इशाराऱ्यावर सरकार पोरकटपणे वागत आहे | जयंत पाटील

News Desk

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk