सुरत | सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमध्ये खेळणी विकणाऱ्या तरुणाला गुजरात रेल्वे पोलिासांनी अटक केली आहे. या तरुणाचे नाव अविनाश दुबे असे असून त्यांचे मूळ गाव वाराणसी आहे. गुजरातच्या ट्रेनमध्ये राजकीय नेते मंडळीची मिमिक्री करत खेळणी विकून उदरनिर्वाह करायचा. परंतु रेल्वेत बेकायदेशीपणे प्रवेश करणे, वस्तू विकणे, गोंधण घालणे आणि वादग्रस्त वक्तव्य करणे या आरोपा दुबेवर लावून त्यांना अटक करण्यात आली आहे.
Railway Protection Force (RPF): A case was registered against him vide CR 1228/19 U/S 144(A),145(B),147 RA. He was produced before a Judicial Magistrate First Class court in Surat where he accepted his guilt, he was fined Rs 3500 & was sent to 10 days Judicial Custody. https://t.co/KUMa03SZdm
— ANI (@ANI) June 1, 2019
दुबे गुजरातमधील रेल्वेत खेळणी विकायचा. पण खेळणी विकताना तो काही राजकारणी नेत्यांची मिमिक्रीही करायचा. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच मनोरंजन करत होता. यामुळे प्रवासी देखील दुबेची खेळणीही विकत घ्यायचे. त्यातच काही दिवसांपूर्वी दुबेचा मिमिक्रीचा व्हिडीओ एका प्रवाशाने सोशल साईटवर टाकला आणि तो हीट झाला. पण दुबेच्या मिमिक्रीवर रेल्वे पोलिसांनी आक्षेप घेत त्याला अटक केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.