नवी दिल्ली | फक्त विरोधकच नव्हे, तर सत्ताधाऱ्यांनीही देखील माझ्या भाषणाचे कौतुक करतात. केंद्रयी मंत्री हरसिमरत कौरही माझ्याकडे पाहून हसतात, अशी टिप्पणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. राहुल यांच्या विधानाचा अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
संसदेत आज अविश्वासाचा ठराववर चर्चा दरम्यान राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर आरोपाच्या टीकेची झोड उठवली. राहुल पुराव्या आभावी बोलत असल्याचा आरोप भाजप खासदार यांनी केले आहेत. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. तसेच ही संसद आहे, ‘ही मुन्ना भाईची पप्पी की जप्पी करणारा परिसर नाही,’ असे विधान करत हरसिमरत यांनी राहुल गांधी आणि मोदी यांची गळाभेट घेणे हे एक राजकीय नाट्य असल्याचा आरोप त्यांनी केला.
Lok Sabha speaker Sumitra Mahajan says, 'aap to muskura rahi theen' when Harsimrat Kaur Badal stands up to speak saying allegations were made against her during Rahul Gandhi's speech'. Badal says, "Ye sansad hai, ye Munna bhai ka pappi jhappi area nahin hai". pic.twitter.com/d1RJBVnOq4
— ANI (@ANI) July 20, 2018
यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले, तेव्हा राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात हरसिमरत कौर यांचा उल्लेख केला. हरसिमरत कौर म्हटले की, पंजाबी नागरिकांना व्यसनाधीन म्हणणारे आज स्वत: काय खाऊन आले असे त्यांनी विचारले ? असा सवाल विचारताना त्या हसत होत्या.
#WATCH: Union Minister Harsimrat Kaur Badal says,"I asked Rahul Gandhi aaj kaunsa karke aaye hai? Because he had earlier called Punjabis 'nashedis'. #NoConfidenceMotion pic.twitter.com/HiCsCVnCVb
— ANI (@ANI) July 20, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.