HW News Marathi
देश / विदेश

भारत आजही ‘कोरोना’च्या दुसऱ्या स्टेजवरच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली । “देश आजही कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या म्हणजेच लोकल ट्रान्समिशन स्टेजलाच आहे. जर देश कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचला तर आरोग्य मंत्रालय ते स्पष्ट करेल. पण सध्या आपण कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलेलो नाही”, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आज (३० मार्च) सध्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ताजमहाल’चं नामकरण ‘राम महाल’ होणार, भाजप आमदाराचा दावा

News Desk

बडगाममध्ये दोन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश

swarit

फटाका फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये मोठा स्फोट, ७ जणांचा मृत्यू

swarit