मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाच्या दारात केल्या काही दिवसंपासून घट झाल्याने आज (२६ ऑक्टोबर) सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोल २५ तर डीझेल ७ पैशानी स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काच्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने इंधनाच्या किंमतीत घट झाली आहे. मुंबईत आजची किंमत ८६.३३ लिटर तर डिझेल ७.३३ रुपये इतकी आहे. गेल्या ९ दिवसात पेट्रोलचा दर १.९६ रुपये कमी झाला आहे.
Petrol&diesel prices in #Delhi today are Rs 80.85 per litre (decrease by Rs 0.25) & Rs 74.73 per litre (decrease by Rs 0.07), respectively. Petrol&diesel prices in #Mumbai today are Rs 86.33 per litre (decrease by Rs 0.25) & Rs 78.33 per litre (decrease by Rs 0.08), respectively. pic.twitter.com/fVdzyo9fnV
— ANI (@ANI) October 26, 2018
दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.१० वरून कमी होत ८०.८५ रुपये झाला आहे. आणि डिझेलचा भाव ७४.८० रुपयांवर ७४.७३ मुंबईसह राज्यात, जिल्ह्यात आणि प्रमुख शहरामध्ये देखील काही पैश्याने स्वस्त झाले आहे. केंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यानकडून इंधन दरात अडीच रुपये कमी करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने पेट्रोलमध्ये अडीच रुपये कमी करत दिलासा होता, मात्र यांनातर पुन्हा सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतच राहते. गेल्या ९ दिवसापासून मात्र रोज या दरात घाट होत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.