मुंबई | लॉकडाऊमुळे देशातील बांधकाम व्यवसाय मोडकळीस आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बांधकाम क्षेत्रातील कामे पूर्णपणे बंद आहेत. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर झाले. यामुळे बांधकाम व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बांधकाम व्यवसायाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज (२८ मे) तिसऱ्यांदा पत्र लिहिले आहे.
I have written a letter to Hon. Prime Minister Shri. Narendra Modi to express my deep concern over the current scenario of Real Estate Sector in India, amidst the unprecedented pandemic #Covid_19 and consequent nationwide lockdown. @PMOIndia @narendramodi #coronavirus pic.twitter.com/9lYkUXOubV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 28, 2020
शरद पवार म्हणाले, बांधकाम व्यवसाय देशाच्या जीडीपीमध्येही मोठा हातभार लागतो. मात्र, बांधकाम क्षेत्राला अडचणीतून बाहेर कराढण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन, पुनर्रचना, अतिरिक्त संस्थागत निधी उलब्ध करून देणे, दंडात्मक व्याज माफी आणि जीएसटी लागू होण्याकरिता परवडणार्या पैशाचे निकष निर्माण करण्यासाठी धोरणातील नवकल्पना यासारख्या नवीन धोरणांची बांधकाम व्यवसायाला गरज असल्याचे शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.