नवी दिल्ली। पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आलं. तर १८ वर्षावरील प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये दिली जाणार आहे. महिलांना हे पैसे पेन्शन व्यतिरिक्त मिळणार असल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल यांनी पंजाब मधील मोगा येथे काल (२२ नोव्हेंबर) एका सभेला संबोधित आश्वासन केली.
दरम्यान, “विरोधकांनी म्हणतील की केजरीवालांकडे पैसे येणार कुठून?, पंजाबमधून माफिया संपविलं की पैसे येतील, असा विश्वास केजरीवालांनी लोकांना दिला. केजरीवाल जे बोलतात तेच करतात. पंजाब मध्ये होणाऱ्या विभाग निवडणूक हे राज्याचे भविष्य बदलू शकते, असे म्हणालं. तसेच महिलांना नेहमी वडील किंवा पती कोणाला मत त्यांचे हे सांग होते. पण आता यावेळी महिलाच ठरविणार की कोणाला मतदान करायचं, तुम्ही फक्त एक संधी देऊन तर बघा,” आवाहन केजरीवालांनी पंजाबमधील महिलांना केलं.
If we form govt in Punjab in 2022, then we will give every woman of the state, who is above 18 years of age, Rs 1000 per month. If a family has 3 female members then each will get Rs 1000. This’ll be the world’s biggest women empowerment program: Delhi CM Arvind Kejriwal in Moga pic.twitter.com/7hAwC4achY
— ANI (@ANI) November 22, 2021
देशात काही महिन्यात पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या पाच राज्यात निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांनी व्यतिरिक्त आता आपण पण पक्षांचा विस्तार करणार असल्याचे चित्र दिसत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.