इस्लामाबाद | पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख तसेच माजी क्रिकेटपटू इम्रान खान आज पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. संसदेमध्ये इम्रान खान देशाच्या २२ वा पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहेत.
Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) chairman Imran Khan will be sworn-in as the 22nd Prime Minister of the country at the President House in Islamabad today
Read @ANI Story | https://t.co/KLpAdBddRo pic.twitter.com/00LAYsHMvY
— ANI Digital (@ani_digital) August 18, 2018
२५ जुलै रोजी पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षाला सर्वाधिक बहुमत मिळाले होते. पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांनी काल इम्रान खान पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकल्याचे जाहीर केले. त्यांच्याविरोधात माजी पंतप्रधान व सध्या तुरुंगात असलेले नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ उभे राहिले होते. मात्र, इम्रान यांना १७६ मते पडली. यामुळे विरोधकांनी अध्यक्षांचा हा निर्णय मंजूर नसल्याचा घोषणा दिल्या होत्या.
Navjot Singh Sidhu and Pakistan Army Chief General Qamar Javed Bajwa at #ImranKhan's oath-taking ceremony in Islamabad pic.twitter.com/IPCtwCJb1l
— ANI (@ANI) August 18, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.