HW News Marathi
Covid-19

देशात ८८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण गेल्या २४ तासांत वाढले

नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासांत ८८ हजार ६०० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, १ हजार १२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख ९२ हजार ५३३ इतकी झाली आहे.

देशभरातील एकूण ५९ लाख ९२ हजार ५३३ रुग्णांमध्ये ९ लाख ५६ हजार ४०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत ४९ लाख ४१ हजार ६२८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९४ हजार ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२ हजारांपेक्षा जास्त आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारने जून-जुलैतील कोरोनबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन तयारी करावी !

News Desk

१ एप्रिलपासून ४५ पेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार !

News Desk

लाॅकाडाऊनच्या काळात दुरदर्शनवर रामायण-महाभारत पुन्हा दिसणार !

Arati More