HW News Marathi
Covid-19

देशातील रुग्ण संख्या ६१ लाखांच्या पुढे !

नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासात ७०,५८९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ६१,४५,५७६ वर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

देशात सध्या ९ लाख ४७ हजार ५७६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ५१ लाख १ हजार ३९८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत देशातील ९६ हजार ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परप्रांतीय कामगारांची पुन्हा महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात, प्रत्येक कामगाराची नोंद

News Desk

कोरोना योद्ध्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य, मोदींची मोठी घोषणा

News Desk

परळीत ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित, आवश्यकतेच्या ४०% ऑक्सिजन रुग्णालयातच होणार निर्माण

News Desk