नवी दिल्ली | भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने आपल्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (पीएसएलव्ही) सी-४३ च्या मदतीने गुरुवारी सकाळी ८ देशांचे ३० उपग्रह अवकाशात सोडणार आहे. या ३० पैकी २३ उपग्रह अमेरिकेचे आहेत. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन या ८ देशांचे हे उपग्रह असणार आहेत. या उपग्रहासह अवकाशात झेपावणाऱ्या ३० विदेशी उपग्रहांपैकी एक मायक्रो तर २९ नॅनो उपग्रह आहेत.
Update #2#ISROMissions#PSLVC43
The countdown for the launch of #PSLVC43 carrying Indian satellite #HysIS and 30 satellites from 8 countries began today at 05:58 (IST) from Satish Dhawan Space Centre, Sriharikota. The launch is scheduled at 09:58 (IST) tomorrow. pic.twitter.com/E0xPn95llc
— ISRO (@isro) November 28, 2018
सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही – सी ४३ च्या उड्डाणाचे काउंटडाऊन बुधवारी पहाटे ५.५८ वाजता सुरू झाले आहे. गुरुवारी सकाळी ९.५८ वाजता हे प्रक्षेपण होणार आहे. पीएसएलव्ही सी – ४३ मोहीमेचा हा प्राथमिक उपग्रह आहे. हा उपग्रह सूर्याच्या कक्षेत ९७.९५७ अंशात फिरणार असून ५ वर्ष कार्यरत राहणार आहे. सोबत भारताचा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइटदेखील अवकाशात झेपावणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post