बंगळुरू| कर्नाटकात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगा-यात अडकलेल्या दोन व्यक्तीपैकी एक मजदूर व्यक्तीला बाहेर पडण्यात यश आले. आणि त्या व्यक्ती स्थानिक पोलिसांना इमारत कोसळल्याची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी बंगळुरू पोलीस आणि अग्निशमन दला पोहचले. ही इमारत त्यागराज नगर क्षेत्रामध्ये ही दुर्घटना घडली आहे. ढिगा-याखाली अडकलेल्या एक मजदूर बाहेर काढण्यात यश आले.
Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area. More details awaited. pic.twitter.com/bwWS1dw4RL
— ANI (@ANI) November 10, 2018
त्याला बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेहण्यात आले. परंतु त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर बचाव कार्य थांबविण्यात आले आहे. या घटनास्थळी बंगळुरू महानगर पालिकाचे अधिकारी देखील दाखल झाले. या इमारतीची सर्व कागद पत्रांची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगतिले.
2 persons who were working inside were feared trapped;1 of them managed to run out&informed us about other person.That body was recovered&sent to hospital.Rescue op over:Fire Department Officer on under-construction building collapse in Bengaluru's Thyagarajanagar area.#Karnataka pic.twitter.com/lMSCSgnh72
— ANI (@ANI) November 10, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.