बेंगळुरू | कर्नाटकात गेल्या महिनाभरापासून कर्नाटकमध्ये सुरू असलेले राजकीय नाट्यवर आज अखेर पडदा पडला आहे. बीएस येडीयुरप्पा सरकारने आज (२९ जुलै) कर्नाटकाच्या विधानसभेमध्ये आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज बहुमत सिद्ध केले आहे.
Karnataka Chief Minister BS Yediyurappa wins trust vote through voice vote. pic.twitter.com/DvzzMmYCqa
— ANI (@ANI) July 29, 2019
कर्नाटकाचे केआर रमेशकुमार यांनी त्यांत्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. रमेश कुमार यांनी काल (२८ जुलै) काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांना अपात्र घोषित केले आहे. यानंतर कर्नाटकातील विधानसभेतील संख्याबळ आता २०७ पर्यंत येऊन पोहोचले आहे. भाजपचे १०५ आमदार आहेत. त्यामुळे त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १०४ आमदारांची गरज आहे.
Bengaluru: #Karnataka legislative assembly speaker KR Ramesh Kumar tenders his resignation from the post. pic.twitter.com/GW2U63pXQ7
— ANI (@ANI) July 29, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.