HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये लष्करी कॅम्पवर दहशतवादी हल्ला

श्रीनगर | काश्मीर मधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराच्या कॅम्पवर आज (२२ नोव्हेंबर)ला सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. परंतु दशतवाद्यांनी येथून पळ काढला.

कुलगाममधील खुडवणी येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या कॅम्पवर सकाळी गोळीबार केला होती. या काश्मीरच्या कुलगाम येथील स्कॉस्ट रिसर्च सेंटरजवळील राष्ट्रीय राइफल्स-१ कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्लानंतर पसार झालेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी जवानांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेतील आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून ज्योतिरादित्य, उदयनराजेंसह रामदासांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

swarit

१ जानेवारी २०२१ पासून चारचाकी वाहनांना FastTag अनिवार्य, केंद्राचा निर्णय

News Desk

प्रियकराने प्रेयसीला बाथरूममध्ये जिवंत जाळले.

News Desk