HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, १ जवान शहीद

श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये मंगळवारी (२० नोव्हेंबर) चकमक झाली आहे. चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. परंतु यात एक जवान शहीद झाला आहे. शोपियानच्या नदिगाममध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. पाकिस्तानकडून दिवसेंदिवस सीमारेषेवर कुरघोडी सुरू आहे.

 

दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच भारतीय सैन्य दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या संयुक्तरित्या नदिगाम गावात शोध मोहीतम सुरू केली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी सरक्षा दलांच्या जवानांवर अचानक गोळीबार सुरु केला. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. यात चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चाक नादुरुस्त असल्याचे लक्षात येऊनही एक्स्प्रेस तब्बल २०० किमी चालवली

swarit

PV सिंधू विजयी, भारताला दुसऱ्या दिवशीही यश!

News Desk

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलेला मिळणार पोटगी

News Desk