HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! केरळमध्ये आज एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही

केरळ | देशात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतीच आहे. पण दुसरीकडे काही ठिकाणी कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होतानाही दिसत आहे. अशीच एक आनंदाची बातमी केरळमधून आली आहे. कित्येक दिवसांनंतर केरळमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही आहे.

आज (४ मे) केरळमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली आहे. सध्या केरळमध्ये ४९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्म आहते. मात्र, आज एकही रुग्ण न आढळल्याने ही एक आनंदाची बातमी नक्कीच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आजही ९ हजारांच्या वर कोरोना रुग्णांची नोंद

News Desk

सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी

News Desk

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घडवलं सामाजिक बांधिलकीचं दर्शन

News Desk