HW News Marathi
देश / विदेश

महंत भास्करदास यांचे निधन

नवी दिल्ली- आयोध्येतील राम जन्मभूमी तसेच बाबरी मशीद प्रकरणातील याचिककर्ते निर्मोही आखाड्याचे महंत भास्कर दास यांचे आज निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. वादग्रस्त जागेप्रश्नी ते 1959 पासून खटला लढवत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यात त्यांचे निधन झाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवरायांचा अपमान झाला असता तर तिथल्या तिथेच राजीनामा दिला असता !

News Desk

प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला – पंतप्रधान

News Desk

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna