HW News Marathi
देश / विदेश

भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी मंगळसूत्र आणि स्मार्टफोन

बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेसाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. काँग्रेस आणि भाजप यांच्या निवडणुकीत चुरसेची लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टीने आज त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. गरीब महिलांना खूश करण्यासाठी मंगळसूत्र, स्मार्टफोन आणि दोन लाखापर्यंतचे कर्ज या सर्व गोष्टी भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केल्या आहेत.

भाजपचा जाहीरनामा

  • महिलांना २ लाखांपर्यंतचे कर्ज फक्त १ टक्का व्याजाने मिळणार
  • दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील सर्व महिलांना मोफत स्मार्टफोन
  • दारिद्रय रेषेखालील महिलांना लग्नाच्या वेळी ३ ग्रॅमचे मंगळसूत्र मोफत
  • ३०० हून अधिक अन्नपूर्णा कँटीन
  • महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण राज्यात सीसीटीव्ही कॅमेरे
  • काँग्रेस सरकार विरोधात श्वेतपत्रिका
  • महिलांना एक रुपयांत सॅनिटरी नॅपकीन
  • दारिद्रय रेषेखालील महिला-मुलींना मोफत नॅपकीन
  • दुष्काळग्रस्त भागातील २० लाख शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकांच्या तोंडावर फेसबुकचे सावध पाऊल

Gauri Tilekar

५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक 

News Desk

#NirbhayaCase : सत्यमेव जयते ! अखेर चारही आरोपी फासावर

swarit