HW News Marathi
देश / विदेश

राम मंदिराबाबत मनोज तिवारींचे वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | भारतीय जनता पार्टीचे खासदार मनोज तिवारी यांनी राम मंदिराच्या बांधकामाविषयी एक मोठी विधान केले आहे. मंगळवारी (27 नोव्हेंबर) त्यांनी अयोध्येतील राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत एक खासगी विधेयक सादर करणार असल्याचे म्हटले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी त्यांनी एक मेमोरॅंडमही दिले. बीएचपीला मेमोरँडम दिल्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे.

एवढेच नव्हे तर त्यांनी सांगितले की मला व्हीएचपी प्रतिनिधिमंडळाकडून एक मेमोरँडम मिळाले आहे. मला हे सांगायचे आहे की आता मी पक्ष आणि संसदेत हे प्रकरण उचलून धरणार आहे. एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले जर गरज पडली तर राम मंदीर बांधकामासाठी संसदेत खाजगी विधायक मांडण्याची माझी तयारी आहे आणि राम मंदीरसाठी खाजगी विधेयक मांडणारा तेव्हा मी पहीलाच व्यक्ती असेन असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आप’ने गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी इसुदान गढवी यांच्या नावाची केली घोषणा

Aprna

भारतीय सैन्याकडे निधीची कमतरता ?

News Desk

परमबीरसिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या E-Mailबाबत शहानिशा होणार

News Desk