नवी दिल्ली | भारत-चीन तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर भारत सरकारने टिकटाॅक, शेअरईट सारख्या तब्बल १०० ॲप्सवर भारतात बंदी घातली होती.त्यानंतर अनेकांनी आपली उपजिविकेचे साधन बंद झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली तर काही जणांनी देशाची सुरक्षितता हे प्राधान्य असल्याचं मतं नोंदवलं.मात्र त्यानतंर आता सरकारने अजुन एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली आहे.
त्यामुळे पब्जीप्रेमिंना या बातमीने धक्का बसला आहे.
Government blocks 118 mobile apps which are prejudicial to sovereignty and integrity of India, Defence of India, Security of State and Public Order: Govt of India
PUBG MOBILE Nordic Map: Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work & WeChat reading are among the banned mobile apps. pic.twitter.com/VWrg3WUnO8
— ANI (@ANI) September 2, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.