HW News Marathi
देश / विदेश

मध्यप्रदेशात लव्ह जिहाद विधेयाकाला मंजूरी

भोपाळ | मध्यप्रदेशात लव्ह जिहाद विरोधात प्रस्तिवित विधेयकाच्या मसुद्याला कॅबिनेटने मंजूरी दिली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज (२६ डिसेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वातंत्र्य धर्म विधेयक २०२०च्या मसूद्या मान्यता देण्यात आली आहे.

गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कायद्यात सक्तीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणात १-५ वर्षापर्यंत कारावस व किमान २५ हजार रुपये दंड करण्याची तरतूद केली आहे. महिला, अल्पवयीन आणि SC -–STच्या धर्मांतर प्रकरणात जे दोषी असतील त्यांना २-१० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एअर इंडिया पूर्वपदावर, सर्व्हर सुरळीतपणे सुरु

News Desk

आसाराम बापूला ह्रदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरू

News Desk

अॅट्रॉसिटी अंतर्गत तात्काळ अटक होणार नाही- सर्वोच्च न्यायालय

swarit