नवी दिल्ली | बॉलिवूडचे कोरिओग्राफर सरोज खान यांनी कास्टिंग काऊच संदर्भात वादग्रस्त विधान केले. यानंतर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिक्रीया उमटलू लागल्या. यानंतर ‘कास्टिंग कऊच हे केवळ बॉलिवूडमध्ये होते असे नाही. तर प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते. यात संसद खासदार महिला सुद्धा अपवाद राहिल्या नाही,’ असे विधान काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी केले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ‘Me Too’ हे कॅम्पन पुन्हा एकदा चालवावे लागेल असेही त्यांनी म्हटले.
- सरोज खान नेमके काय बोलल्या
Yeh chala aa raha hai Baba azam ke zamaane se. Har ladki ke upar koi na koi haath saaf karne ki koshish karta hai. Govt ke log bhi karte hain. Tum film industry ke peeche kyun pade ho? Woh kam se kam roti toh deti hai. Rape karke chhod toh nahi deti: Saroj Khan on Casting Couch. pic.twitter.com/xvHxSbvhzg
— ANI (@ANI) April 24, 2018
‘हे प्रकार तर बाबा आदमच्या जमान्यापासून सुरु आहेत. कोणी ना कोणी प्रत्येक मुलीवर हात साफ करण्याचा प्रयत्न करते. सरकारी खात्यातील लोकही करतात. मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या मागे का लागला आहात? ती किमान रोटी तरी, बलात्कार करुन सोडून देत नाही.
Yeh ladki ke upar hai ki tum kya karna chahti ho. Tum uske haath mein nahi aana chahti ho toh nahi aaogi. Tumhare paas art hai toh tum kyun bechoge apne aap ko? Film industry ko kuch mat kehna, woh humaara mai-baap hai: Saroj Khan on Casting Couch. pic.twitter.com/kYpPAPWMtB
— ANI (@ANI) April 24, 2018
हे मुलीवर आहे की, तिला काय करायचेय तिला त्यांच्या हाती लागायचे नाही तर नाही येणार, तिच्याकडे कला आहे. तर तिने स्वत:ला काय विकावे ? फिल्म इंडस्ट्रीला काही बोलू नका, ती आमची आई-बाप आहे.’ असे वादग्रस्त विधान सरोज खान यांनी केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.