HW News Marathi
देश / विदेश

LIVE UPDATES | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या सत्ता पर्वाचा आरंभ

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी हे आज (३० मे) दुसऱ्यांदा आपल्या नव्या मंत्रिमंडळासह संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील. या सोहळ्यात देशासह परदेशातील जवळपास ८,००० पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पाहुण्यांमध्ये बिमस्टेक समूहातील देशांच्या राष्ट्राध्यक्षांसह, अनेक अँबेसेडर्स, डिप्लोमेट, सेलिब्रिटी, १०० हून अधिक एनआरआय आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असेल. मोदींच्या या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ७ खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींसोबत ५० मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

LIVE UPDATES | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या सत्ता पर्वाचा आरंभ

  • दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान
  • एकूण २४ राज्य मंत्र्यांनी आणि २४ केंद्रीय मंत्र्यांनी घेतली शपथ
  • एकूण ५८ मंत्र्यांनी घेतली शपथ

  • राष्ट्रपती भवनात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संपन्न

  • देबश्री चौधरी यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • कैलास चौधरी यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • प्रतापचंद सारंगी यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • रामेश्वर तेली यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • सोम प्रकाश यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • व्ही.मुरलीधरन यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • रेणुका सिंह सरुता यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • रतनलाल कटारिया यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • नित्यानंद राय यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • सुरेश अंगाडी यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • अनुराग ठाकूर यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • संजय धोत्रे यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • डॉ. संजीवकुमार बाल्यान यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • बाबुल सुप्रियो यांनी इंग्रजीतून घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • साध्वी निरंजन ज्योती यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • रामदास आठवले यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • पुरुषोत्तम रुपाला यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • जी किशन रेड्डी यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • रावसाहेब दानवे-पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • कृष्णपाल गुर्जर यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • जनरल वि.के. सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • अर्जुन राम मेघवाल यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • अश्विनी चौबे यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • फग्गन सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • मनसुख मांडविया यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • हरदीप सिंह पुरी यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • राजकुमार सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • प्रल्हाद पटेल यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • किरण रिजिजू यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • जितेंद्र सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • श्रीपाद नाईक यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • राव इंद्रजित यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • गजेंद्र शेखावत यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • संतोषकुमार गंगवार यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • गिरीराज सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • अरविंद सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • महेंद्रनाथ पांडे यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • प्रल्हाद जोशी यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • मुख्तार अब्बास नखवी यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • पियुष गोयल यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • प्रकाश जावडेकर यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • डॉ. हर्षवर्धन यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • स्मृती इराणी यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • अर्जुन मुंडा यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • रमेश पोखरियाल यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • एस. जयशंकर यांनी इंग्रजीतून घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • थावरचंद गेहलोत यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • पंतप्रधान मोदींनी शपथ घेतल्यानंतर लखनौमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष

  • हरसिमरत कौर बादल यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • रविशंकर प्रसाद यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • नरेंद्र सिंह तोमर यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • रामविलास पासवान यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • निर्मला सीतारामन यांनी इंग्रजीतून घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ
  • डी. व्ही. सदानंद गौडा यांनी इंग्रजीतून घेतली मंत्रिपदाची शपथ आणि गोपनीयतेची शपथ
  • माजी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दुसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • अमित शाह यांनी घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • राजनाथसिंह यांनी दुसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ

  • नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधानपदाची आणि गोपनीयतेची शपथ

  • युपिए अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रपती भवनात दाखल

  • शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित पाहुणे राष्ट्रपती भवनात येण्यास सुरुवात

  • नरेंद्र मोदींच्या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सज्ज

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर पाकिस्तानसोबत मानवतेने वागण्यात काय अर्थ आहे ?

News Desk

“महाराष्ट्र आणि बंगालने दाखवलंय, मोदींचा पराभव करतो येतो!”

News Desk

जाणून घ्या…’या’ कर्तृत्वान महिलेने पंतप्रधान मोदींच्या अकाउंटवरून केले पहिले ट्वीट

swarit