HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Modis Swearing Ceremony | मुंबईकरांना शपथविधीची भव्यता अनुभवता यावी म्हणून…

नरेंद्र मोदी आज गुरुवारी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. अगदी थोड्याच वेळात या शपथविधीला सुरुवात होणार आहे. या शपथविधीचे दृश्य मुंबकरांनाही पाहता यावे, यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्याकडून सायन सर्कल येथे मोठे एलइडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी …#narendramodi’sswearingceremony,

#NarendraModi #BJP #Delhi #RashtrapatiBhavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा का ट्रोल झाल्या अमृता फडणवीस ?

News Desk

आधी शरद पवार मग खडसेंच्या घरी फडणवीस! देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय?

News Desk

मला पाडून दाखवा, मुनगंटीवारांना अजित पवारांचं थेट चॅलेंज

News Desk