HW Marathi
देश / विदेश

अखेर नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. नीरव मोदीची पत्नी आमी मोदी हिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. विशेष सत्र न्यायालयाने १५ मार्चला नीरव मोदीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्याचप्रमाणे ईडीने (ईडी) नीरव मोदीविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी नीरव मोदीची पत्नी आमी मोदीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर, आता लंडन न्यायालयानेही नीरव मोदीला अटक करण्याचे आदेश दिले होते.

सविस्तर वृत्त लवकरच….

Related posts

बजेटमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त तर हे महाग

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रख्यात वकील इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा

News Desk

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूसह दोन जण दोषी, तर दोघांची सुटका

News Desk