HW News Marathi
देश / विदेश

नीरव मोदीचा भारतात परतण्यास नकार

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३,००० कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीने भारतात परत येण्यास नकार दिले आहे. मी काहीही चुकीचे केलेले नसून सुरक्षेच्या कारणास्तव मी भारतात परत येऊ शकत नाही, असे नीरव मोदीने म्हटले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कार पीडितेचा फोटो वापरण्यास सक्त मनाई | सर्वोच्च न्यायालय

News Desk

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला संशयित …..

Arati More

भगतसिंग यांच्या विषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

News Desk