HW News Marathi
देश / विदेश

नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा

मेघालय नागालॅंड त्रिपुरा राज्यात मतमोजणी सुरू झाली आहे. याठिकाणी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. एक्जिटपोलनुसार तिन्ही राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार आहे असे अंदाज व्यक्त केला जात आहे. सलग २५ वर्ष मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या असलेल्या त्रिपुरा आता भाजप काबिज करोल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज संपूर्ण भारत राममय, रोमांचित आणि भावुक झाला आहे !

News Desk

‘५४ कारखान्यांचीही चौकशी झाली पाहिजे’, चंद्रकांत पाटील अमित शहांना लिहिणार पत्र

News Desk

नोटाबंदीला विरोध करणारे काळ्या पैशाचे पुढारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

News Desk