HW News Marathi
देश / विदेश

नवे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता

नवी दिल्ली । मोदी सरकारने सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता ह्यांची नियुक्त्ती केली आहे, अखेर प्रतीक्षा संपली. तुषार मेहता ह्या आधी (ASG) अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते. अनिता आता त्यांची नियुक्ती नियुक्ती सॉलिसिटर जनरल म्हणून झाली आहे. मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये रणजित कुमार यांनी हे पद सोडल्यापासून त्यांचे नाव चर्चेत होते. रणजित कुमार यांचे पद कोणाला द्यायचे, यावरून भाजपमध्ये मतभेत सुरु असल्याचे समोर आले आहेत.

तुषार मेहता यांनी आता पर्यंत अनेक सर्वोच न्यायालय व उच्च न्यायायलमध्ये अनेक खटले हाताळलेले आहेत . यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आग्रही होते असे समजत आहेत.सॉलिसिटर जनरल या पदाची नियुक्ती गेले,वर्षभरासाठी या पदाची नियुक्ती थांबली होती.

सुप्रीम कोर्टात सरकारचे सहा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत- मनिंदर सिंग, आत्माराम नाडकर्णी, पिंकी आनंद, विक्रमजित बॅनर्जी, अमन लेखी व संदीप सेठी.

तुषार मेहता यांनी उच्च न्य्यायलाय व सर्वोच्च न्यायालय अनेक खटले सांभाळले. अयोध्या राम जन्माभूमी – ते उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने बाबरी विवादात आहेत. कलम 377 प्रकरणात, ते मध्यभागी होते. रोहिंग्या प्रकरणातील केंद्राच्या वतीने, आसाम एनआरसी प्रकरणात आसाम सरकार वतीने ते सादर झाले होते. एअरसेल मॅक्सिस प्रकरणात त्यांनी सीबीआय व ईडी यांच्या वतीने पी चिदंबरम आणि कार्ति चिदंबरम यांच्या विरोधात उपस्थित होते..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी ! १५० भारतीयांचं अपहरण!

News Desk

बकवास करणाऱ्या इसिसवर नजर ठेवावीच लागेल !

News Desk

पंतप्रधान मोदी सर्वात लोकप्रिय नेते!

News Desk