HW News Marathi
देश / विदेश

मास्क, हॅन्ड सॅनिटायझरवर जीएसटी कर कोरोनाच्या काळात आकारु नका

नवी दिल्ली | कोरोनाच्या या संकटावर युद्धपातळीवर सगळेजम लढत आहेत. या युद्धाशी सामना करण्यासाठी लोकं मास्क, सॅनिटायझर्स विकत घेत आहेत. यावरील जी.एस.टी रद्द करण्यात यावा अशी मागणी कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांन केली आहे.

कोरोनाच्या या महामारीच्या दरम्यान, मास्क, साबण, ग्लोव्ज या सगळ्या अत्यावश्यक बाबी आहेत. यालर तरी जीएसटी कर आकारु नये, अशा मागणीचे ट्विटही त्यांनी केले आहे. त्यानी ट्विटमध्ये एक फोटो देखील शेअर केला आहे त्यात कोणत्या गोष्टींवर किती कर आकारला जातो हे लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात ३ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

HW Exclusive :… म्हणून चीन भारतासोबत युद्धाचे धाडस करणार नाही !

News Desk

विजय माल्याला द्यावी लागणार भारतीय बँकांना भरपाई | ब्रिटन कोर्ट

News Desk