HW News Marathi
देश / विदेश

रघुराम राजन यांना अर्थशास्रातील नोबेल ?

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. उद्या सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.

क्लॅरेवेट अ‍ॅनॉलिटिक्सने नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी तयार केली आहे. या यादीत रघुराम राजन यांचा नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला आहे. रघुराम राजन यांना नोबेल पुरस्कार मिळाला तर अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे ते अमर्त्यसेन यांच्यानंतरचे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरतील.

वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार राजन हे त्या सहा अर्थतज्ज्ञांपैकी एक आहेत ज्यांना क्लॅरेवेट अ‍ॅनॉलिटिक्सने यावर्षी आपल्या यादीत समाविष्ट केले आहे. कॉपोर्रेट वित्त क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राजन यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लष्करातील महिलांना स्थायी कमिशन लागू 

swarit

Live Update : पाकिस्तानचे एफ-१६ लढाऊ विमान भारतीय सैन्याने पाडले

News Desk

चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांनाच परवानगी, केंद्र सरकारने जारी केली नियमावली

News Desk