HW News Marathi
देश / विदेश

मोदी इतक्या हत्या कोणत्याच पंतप्रधानांनी केल्या नसतील

अहमदनगर : एक खुनी सभागृहात आहे, पंतप्रधान म्हणून, तर दुसरा खुनी पक्षाचा अध्यक्ष आहे, असे म्हणत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन-तीन हजार मुस्लिमांची कत्तल करुन आले आहेत. मोदींच्या इतक्या हत्या कोणत्याच पंतप्रधानांनी केल्या नाहीत. एक खुनी सभागृहात आहे पंतप्रधान म्हणून, तर एक खुनी पक्षाचा अध्यक्ष आहे.”, अशी टीका कोळेस पाटलांनी केली.

मोदींची लोकप्रियता कृत्रिम आहे. खरी लोकप्रियता नेहरुंची होती, इंदिरा गांधींची होती, गांधीजींची होती. मोदींची लोकप्रियता मॅनेज केलेली आहे.”, असा निशाणाही कोळसे पाटलांनी साधला. बी. जी. कोळसे पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे संबंधांवर टीका केली. शिवाय, आर्यभट्ट ब्राह्मण एकमेव शत्रू असून हिंदू मुस्लिमांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी दिल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

News Desk

सरसंघचालकांनी घेतली मिथुन चक्रवर्तींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk

फडणवीस निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत | नवाब मालिकांचा आरोप

News Desk