HW News Marathi
देश / विदेश

‘अब तेरा क्या होगा हार्दिक’, अमित शहांच्या भक्तांनी दिली धमकी

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या हातात एक हाती सत्ता आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (३१ मे) त्यांच्या सरकारचे खाते वाटप केले. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी शहांना शुभेच्छा देत त्यांना धमकीचे संदेश येत असल्याची तक्रार ट्विटरवरून केली.

https://twitter.com/HardikPatel_/status/1134399930536095744

 

हार्दिक यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “अमित शहा केंद्रीय गृहमंत्री झाल्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, मात्र मला आज काही समर्थकांचे ‘अब तेरा क्या होगा हार्दिक’ असे संदेश आले”. याचा अर्थ भाजप विरोधात लढणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना आता ठार मारले लाईल का? चला जशी परमेश्वराची इच्छा!” असे ट्वीट केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजप विरोधात जोरदार प्रचार केला होता. मात्र भाजपने गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 जागांवर काँग्रेसचचे डिपॉझिट जप्त झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

रक्षा खडसेंचा मोदी सरकारला घरचा आहेर ! खतांच्या किमती कमी करण्यासाठी पत्र

News Desk

#PulwamaAttack : सीमेरेषवर दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्याचे भारताला पूर्ण अधिकार | यूएसएनए

News Desk