HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेतील व्हर्जिनियामधील गोळीबारात १२ जणांचा मृत्यू, ६ जण जखमी

व्हर्जिनिया । अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. या गोळीबारीत हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला आहे. हल्लेखोर व्हर्जिनियामध्येच नोकरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. सिटी ऑफ व्हर्जिनिया बीच येथील महापालिकेच्या इमारतीत ही हल्ल्याची घटना घडली आहे.

हल्लेखोराने नगरपालिकेमध्ये प्रवेश करून अंदाधूंद गोळीबार केला. माथेफिरुंनी केलेल्या गोळीबारीत माथेफिरूंनी केलेल्या हजारो निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. हल्ले करणाऱ्यांमध्ये अगदी अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. अमेरिकेतील गन लॉबीसमोर प्रशासन पूर्णतः हतबल झाले आहे. सहजपणे मिळणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रांनी अनेकांचा बळी अमेरिकेत अगदी किरकोळ कारणासाठी गेला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना काळात नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा अभिनव उपक्रम, मोदी साधणार संवाद

News Desk

माल्ल्यावर कारवाई निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

News Desk

लातूरमधून जम्मू-काश्मीरचे ४ जण ताब्यात, दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय

News Desk