HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनादेखील माघारी परतावं लागू शकते

वॉशिंग्टन | कुवेतमधील जवळपास ७ ते ८ लाख भारतीयांना लवकरच देश सोडावा लागण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनादेखील माघारी परतावं लागू शकते. आधीच एच-१बी व्हिसा रद्द करणाऱ्या अमेरिकेने आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे.

अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन भरत असल्यास त्यांना देशात राहण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचं अमेरिकेनं म्हटले आहे. त्यामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरच मायदेशी परतावे लागू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तक्रारीनंतर २४ तासांत कंटेट हटवावा लागणार, सोशल मीडियासाठी केंद्राच्या गाईडलाइन्स जारी

News Desk

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राच्या चित्ररथाचे काम युद्धपातळीवर सुरु; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

Aprna

मोठी बातमी! मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द

News Desk