इस्लामाबाद | पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत भूमिका घेतली आहे. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मद्दचे तळ उद्धवस्त केले आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरल्यामुळे दक्षिण आशियामधील तणाव निवडण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिव आणि रशियाने मध्यस्थी करावी अशी विनंती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी केली आहे.
Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi appeals to UN General Secretary and Russia to play a mediation role to de-escalate tensions in South Asia. (file pic) pic.twitter.com/CiIgTUzFR0
— ANI (@ANI) March 1, 2019
“शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या (१ मार्च) सुटका करणार आहोत, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या संसदेत काल (२८ फेब्रुवारी) म्हणाले होते. वायु सेना, भूदल आणि नौदल या तिन्ही दलाची काल (२८ फेब्रुवारी) “आमची लढाई ही दहशतवादाविरोधात आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी भूमीमध्ये जोपर्यंत दहशतवादी तळ निर्माण होत राहील तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत राहू,” असा इशारा भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला आहे.
Major General Surendra Singh Mahal: As long as Pakistan continues to harbour terrorists, we will continue to target the terror camps pic.twitter.com/IOl8768FxU
— ANI (@ANI) February 28, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.