HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, १ जवान शहीद तर पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

श्रीनगर | नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती अद्याप थांबण्याचे नाव घेत नाहीत. पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात सोमवारी (१ एप्रिल) पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात १ भारतीय जवान शहीद झाला असून ४ जवान जखमी झाले आहेत. तर एका पाच वर्षीय मुलीला देखील या गोळीबारात आपला जीव गमवावा लागला आहे. पुंछ जिल्ह्याचे डीडीसी राहुल यादव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कडू आणि कोसम्बींना साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

News Desk

मुख्यमंत्र्यांना धमकावणारा आरोपी इसम गजाआड, मुंबई ATSची कारवाई

News Desk

पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल

News Desk