नवी दिल्ली | हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या कैदेत असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांनी काऊन्सिलर अॅक्सेस मिळणार आहे. कुलभूषण प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयातील विजयानंतर भारताला आणखी एक दिलासा मिळाला असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या (२ ऑगस) कुलभूषण यांना काऊन्सिलर अॅक्सेस मदत देण्यात तयार झाला आहे.
Pakistani media: Pakistan offers consular access to Kulbhushan Jadhav tomorrow. (file pic) pic.twitter.com/M76cmyicYA
— ANI (@ANI) August 1, 2019
यापूर्वी पाकिस्तानने १५ पेक्षा जास्त वेळा कुलभूषण यांना काऊन्सिलर अॅक्सेस नाकारण्यात आला होता. भारताने वारंवार विनंती करुनही पाकिस्तानने कुलभूषण यांना काऊन्सिलर अॅक्सेस मिळू दिला नाही. परंतु आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दणक्यानंतर पाकिस्तानने मवाळ भूमिका घेतली आहे. यावर बोलताना भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार म्हटले की, “कुलभुषण संदर्भात देण्यात आलेला निर्णय हा आम्हाला माध्यमाद्वारे समजला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तावर आमचा विश्वास नाही. अधिकृतपणे पाकिस्तानकडून सरकारला अधिकृत अशी माहिती मिळाली नाही.”
Raveesh Kumar, MEA on Pakistan offering India consular access to Kulbhushan Jadhav: The proposal sent by Pakistan is being evaluated by us as per the guidelines given by ICJ. Whatever response is to be sent will be given by us timely through diplomatic channels. https://t.co/eQpXxJ410d
— ANI (@ANI) August 1, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.