HW News Marathi
व्हिडीओ

Amol kolhe ,Devendra Fadnavis,Aditya Thackeray | विधानसभेसाठी यात्रांची जत्रा ..

आगामी विधानसभा निवडणुकीला लक्षात घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. तर भाजपही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आजपासून अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून महाजनादेश यात्रा काढत आहे. परंतु, पक्षाला नाजूक परिस्थितीतून सावरण्यासाठी नुकतीच घोषणा करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचीच अधिक चर्चा सोशल मीडियावर होतांना दिसत आहे.#AmolKolhe #DevendraFadnavis #AdityaThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे आणि कुटुंबाला नाहक त्रास झाला! अजित पवारांनी केली पाठराखण

News Desk

Loudspeaker च्या भूमिकेवर हिंदू समाज सर्वात जास्त नाराज! – Sanjay Raut

News Desk

NCB कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी, सत्कार अन् पाठिंबा!

News Desk