नवी दिल्ली | देशातील कोरोनाचे संकटाचा सामना करणे काही अंशी दिवसेंदवस कठीण जात आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य यंत्रणेच्या सोबतीने या लढ्यात काम करत आहेत. कोरोनामूळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. ती नीट करम्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या बद्दली अधिक माहिती केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल (१३ मे) दिली. अधिक माहिती आणखी २ दिवस त्या देणार आहेत.
तर, कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंड सुरु करण्यात आला. या फंडाकडून ३१०० कोटींचे वाटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या फंडातून स्थलांतरित मजूरांसाठा आणि व्हेंटीलेटरच्या खर्चासाठी पैसे देण्यात येणार आहेत.
१००० कोटी रुपये प्रवास करणाऱ्या मजूरांसाठी १००० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तर, २००० कोटी व्हेंटीलेटर खरेदीसाठी देण्यात येणार आहेत. आणि महत्वाचे म्हणजे २०० कोटी रुपये हे कोरोनाच्या ल निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहेत. या पीएम केअर फंडातील सर्व निधी या कोरोनाच्या संकटकाळआसाठी वापरण्यात येणार आहे.
PM-CARES Fund Trust Allocates Rs. 3100 Crore for Fight against COVID-19. https://t.co/jMaY8ZTE7F
via NaMo App pic.twitter.com/fwlgJYVeRO
— PMO India (@PMOIndia) May 13, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.