नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. दरम्यान, कोरोनाच्या सा संकटाचा भार देशाच्या आर्थिक तिजोरीवर पडत आहे. मोदींनी अनेकांना पी.एम केअर्समध्ये निधी गोळा करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद आला आहे. उद्योजकांनी मदत केली होतीच पण आता कलाकाकांनीही सढळ हाताने पीएम- केअर्समध्ये निधी दिला आहे. त्यांचे मोदींनी ट्विटरवरुन आभार मानले आहेत.
India’s stars are playing a starring role even in ensuring the health of the nation. They’re playing a leading role in raising awareness as well as in contributing to PM-CARES. Thanks @nanagpatekar, @AjayDevgnFilms, @TheAaryanKartik and @TheShilpaShetty.
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2020
इतकेच नव्हे तर रिलायन्स कंपनीनेही दिलेल्या मदतीला त्यांनी ट्विटरवरुन आभार मानले आहे.
The entire Reliance team has been making effective contributions in the fight against COVID-19. Be it in healthcare or assisting people, they have been active.
I thank Mukesh & Nita Ambani Ji for contributing to PM-CARES and for their other work towards defeating Coronavirus. https://t.co/XEcmW6eNmx
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी मदत करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांचे कौतुक केले आहे. ‘देशाला निरोगी ठेवण्यासाठी देशातील सेलिब्रिटी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. ते फक्त जनजागृती करत नाही तर त्यांनी पीएम केअर फंडासाठी आर्थिक मदत करत योगदानही दिले आहे.’ पंतप्रधानांनी या ट्विटमध्ये आर्थिक मदत करणाऱ्या अजय देवगन, नाना पाटेकर, शिल्पा शेट्टी, कार्तिक आर्यन, बादशाह, रणवीर शौरी आणि गुरु रंधावा यांना टॅग केले आहे. पंतप्रधानांचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.
People from all walks of life have contributed to PM-CARES. They have given their hard-earned money to sharpen the fight against COVID-19.
I thank @Its_Badshah, @RanvirShorey and @GuruOfficial
for contributing to PM-CARES. This will encourage research on defeating Coronavirus.— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.