नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२० ऑक्टोबर) संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता ते देशवासियांना संबोधित करणार आहे. कोरोना, अनलॉक, चीनसोबतचे संबंध अशा कोणत्या विषयावर मोदी भाष्य करणार, याकडे देशाचं लक्ष लागले आहे. तसेच, महाराष्ट्रात उद्भवलेल्या पुर परिस्थितीवरही काही बोलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आज शाम 6 बजे राष्ट्र के नाम संदेश दूंगा। आप जरूर जुड़ें।
Will be sharing a message with my fellow citizens at 6 PM this evening.
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2020
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोदींनी राज्यातील परिस्थितीवर फोनवरुन चर्चा केली होती. आणि मराठीत ट्विट करत लोकांना दिलासाही दिला होता. महत्वाची बाब म्हणजे नेमकी ८ वाजता संबोधित करण्याची वेळ यावेळी मोदींनी बदललेली दिसत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.