केरळ | नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केरळ पोलिसांनी शुक्रवारी बिपश फ्रँको मुलक्कलला याला अटक करण्यात आली होती. २०१४ ते २०१६ या दोन वर्षात ननवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. फ्रँको मुलक्कलला आज (शनिवार २२ सप्टेंबर) रोजी त्याला हजर करण्यात आले. फ्रँको मुलक्कलचा कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला. कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे कोच्चीमध्ये आनंद व्यक्त केल्याचे चित्र पाहायले मिळाले.
Kerala: Celebrations in Kochi following the arrest of rape accused Bishop #FrancoMulakkal. He has been sent to police custody till 24 September. His bail application has been dismissed. pic.twitter.com/n3VSv8pNqZ
— ANI (@ANI) September 22, 2018
#WATCH Former Bishop of Jalandhar, Franco Mulakkal, being taken into police custody, at magistrate court in #Kerala's Kottayam. pic.twitter.com/GkbMiQKov1
— ANI (@ANI) September 22, 2018
बिशप फ्रँको मुलक्कल हे केरळच्या अधिकृत दौऱ्यावर असताना ननवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आरोपानंतर बिशप फ्रँको मुलक्कल यांना व्हॅटिकनने गुरुवारी त्यांच्या प्रमुखपदावरून हटवले. पोप फ्रान्सिस यांना पत्र लिहून काही काळासाठी पदमुक्त करण्याची परवानगी मागितली होती. या खटल्याचा हवाला देत त्यांनी पत्र लिहीले होते. यात म्हटले होते की, माझ्या आरोपाविरोधात काही आरोपांची चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या या चौकशीला सहकार्य देण्यासाठी आपल्याला पदमुक्त करण्यात यावे.
Kerala nun rape case: Former Bishop of Jalandhar, Franco Mulakkal, sent to police custody till 24 September. His bail application has been dismissed. pic.twitter.com/EDbtCyr3XN
— ANI (@ANI) September 22, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.