HW News Marathi
देश / विदेश

पोलिसच पुरवतात दहशतवाद्यांना शस्र

श्रीनगर(वृत्तसंस्था): जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी सुरू असतात. शोपिया जिल्ह्यात याच महिन्यात ९ आॅक्टोबरला झालेल्या चकमकीत एक दहशतवादी जिवंत पकडण्यात सुरक्षा दलांना यश आले होते.

या दहशतवाद्याकडून मोठ्याप्रमाणात हत्यारे आणि एके ४७ रायफली जप्त करण्यात आले होते. सुरक्षा दलाला या आॅपरेशनमध्ये हे मोठे यश मिळाले होते. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांना हत्यारांचा पुरवठा करणाºया रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना हत्यारे पुरवण्याच्या रॅकेटमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांच्या २ कॉन्स्टेबलचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात मोरबी पूल दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Aprna

“मुसलमानाचा DNA इथलाच आहे, बाळासाहेब ठाकरे पण हेच सांगायचे!”, सेनेचा भाजपला टोला

News Desk

देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू | अमित शहा

News Desk