HW News Marathi
मुंबई

मुंबई महापालिका कर्मचा-यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून बुधवारी कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त १४ हजार ५०० रूपयांचे सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्यात आले. वस्तू आणि सेवा कर, बंद झालेला जकात कर आणि नोटाबंदीमुळे गतवर्षीइतका बोनस देणे शक्य नसल्याचे सुरूवातीला प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

तर वेतनाच्या सरासरी २० टक्के म्हणजे ४० हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली होती. त्यासाठी ५ आॅक्टोबरला कामगार संघटनांकडून मोचार्ही काढण्यात आला होता. बोनस देण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी रात्री कर्मचा-यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल्पवयीन मुलावर १५ मित्रांकडून लैंगिक अत्याचार

News Desk

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग

News Desk

मुंबई क्षेत्रात ड्रोनसारख्या उड्डाण क्रियांना ११ फेब्रुवारीपर्यंत बंदी

Aprna