HW News Marathi
देश / विदेश

सवर्णांच्या १० टक्के आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

नवी दिल्ली | देशातील आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या १० टक्के आरक्षणाच्या विधेयकाला आज (१२ जानेवारी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखील मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे, आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात १०% आरक्षण देण्याच्या विधेयकाला मंगळवारी (८ जानेवारी) लोकसभेत तर बुधवारी (९ जानेवारी) राज्यसभेत मंजुरी मिळाली होती.

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या १० टक्के आरक्षणाचे हे विधयक १२४ व्या घटनादुरुस्तीनंतर लोकसभेत ३२३ विरुद्ध ३ अशा बहुमताने मंजूर झाले होते. तर राज्यसभेत विधेयकाला १६५ मते मिळाली तर ७ मते या विधेयकाच्या विरोधात पडली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयोध्या प्रकरणावर २९ ऑक्टोबरपासून सुरु होणार सुणावणी

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरून नवा वादंग

Gauri Tilekar

सोनिया गांधी यांची रुग्णालयातून सुटका

News Desk