नवी दिल्ली | मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचा त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज (८ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेला संबोधित करत आहेत.
LIVE UPDATE
- आपण सर्वजण मिळून नव्या भारतासह नव्या जम्मू-काश्मीर नव्या लडाखचा निर्माण करूया.
- वेळ द्या, हळूहळू जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारेल.
- आपण वेगळे नव्हतो आणि होऊ शकत नाही
- भारताची लोकशाही मजबूत
- पंतप्रधान मोदींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा
PM: Holy festival of Eid is also about to come. I wish everyone on this occasion. We are making sure that people in Jammu and Kashmir have no problem in celebrating Eid. Those from J&K who live elsewhere and want to go to J&K to celebrate the festival will be helped in it by us pic.twitter.com/LBlCW18lR4
— ANI (@ANI) August 8, 2019
- घराणेशाहीच्या जम्मू-काश्मीरमधील नेतृत्त्वाला पुढे येऊ दिले नाही.
- पर्यटनासोबतच कृषी क्षेत्रातही प्रगती करणार
- विकास आणि देशहितासाठी पुढची वाटचाल
- आता जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होतील.
- जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षण, पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल.
- जम्मू-काश्मीरमधील जनतेने, तरुणांनी नव्या उमेदीने पुढे यावे.
- जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील.
PM Narendra Modi addresses the nation:We as a nation, as a family, have taken a historic decision. A system due to which brothers & sisters of Jammu, Kashmir & Ladakh were deprived of many rights & which was a big obstacle to their development, that system has been done away with pic.twitter.com/ee27vtsQKO
— ANI (@ANI) August 8, 2019
- आता जम्मू-काश्मीरमधील जनताच त्यांचा लोकप्रतिनिधी निवडणार.
- केंद्रशासित प्रदेश केल्याने जम्मू-काश्मीरचा विकास होईल.
- लडाख कायम केंद्रशासित प्रदेशच राहणार.
- आता जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचा, फुटीरवाद्यांचा खात्मा करणे शक्य.
- जम्मू-काश्मीरच्या आणि लडाखच्या लोकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
PM Modi: I congratulate people of Jammu and Kashmir, Ladakh and the whole nation. When some things are their forever we presume they will never change or go away. Article 370 was something similar. pic.twitter.com/ProSD7iS1t
— ANI (@ANI) August 8, 2019
- कलम ३७० मुले काश्मीरमधील तरुणांचे,अल्पसंख्यांकांचे मोठे नुकसान होत होते. काश्मीरमधील नागरिकांचा विकास होत नव्हता.
- आता काश्मीरमधील जनतेचे वर्तमान आणि भविष्य सुधारेल.
- कलम ३७० मुळे काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावला होता.
- करोडो देशभक्तांची स्वप्न पूर्ण झाले आहे.
PM Narendra Modi: In different states of the country sanitation workers come under the sanitation worker act, but workers from J&K were deprived of it. In many states strong laws are their to stop atrocities against dalits, but this was not the case in J&K. #Article370revoked pic.twitter.com/X0caiyve1v
— ANI (@ANI) August 8, 2019
- काहीही काश्मीरमधील जनतेचा केवळ वापर करून घेतला.
- आता जम्मू-काश्मीरमधील कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा मिळणार.
- काश्मीरच्या तरुणांना सैन्यभरतीसाठी प्रोत्साहित करणार.
PM Narendra Modi: The dream of Sardar Patel, Baba Saheb Ambedkar, Dr Syama Prasad Mukherjee, Atalji and of crores of patriots has been fulfilled. #Article370revoked pic.twitter.com/logpTlZDRT
— ANI (@ANI) August 8, 2019
- कलम ३७० मुक्त काश्मीर हे सरदार वल्लभभाई पटेलांचे स्वप्न होते.
- जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन देणार.
- पाकिस्तानने ‘कलम ३७०’, ‘३५ अ’चा गैरफायदा घेतला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.