मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिस्कव्हरी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ (man vs wild) या कार्यक्रमातील साहसवीर बेअर ग्रिल्स सोबत दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून शो चा स्टार बेयर ग्रिल्स याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिली आहे.
People across 180 countries will get to see the unknown side of PM @narendramodi as he ventures into Indian wilderness to create awareness about animal conservation & environmental change. Catch Man Vs Wild with PM Modi @DiscoveryIN on August 12 @ 9 pm. #PMModionDiscovery pic.twitter.com/MW2E6aMleE
— Bear Grylls (@BearGrylls) July 29, 2019
ग्रिल्स यांनी त्यांच्या ट्वीट करून माहिती दिले की, मॅन व्हर्सेस वाईल्डचा हा विशेष भाग १२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. त्याच्यासोबत मोदींची ही जंगल सफारी पाहणे सर्वांसाठीच औत्सुक्याचे ठरणार आहे.बेयर ग्रिल्स आणि मोदी यांचा हा विशेष एपिसोड उत्तराखंडच्या ‘जिम कॉर्बेट नॅशनल पार्क’मध्ये अभयारण्यात शूट करण्यात आला आहे. ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ याद्वारे ग्रिल्स यांनी मोदीसोबत जंगलामधील कसे खातो आणि कुठे राहतो. यांच्यासोबत मोदी देखील जंगल सफारी पाहण्यासाठी सर्वजण उत्सक आहेत.
India- where you find lush green forests, diverse wildlife, beautiful mountains and mighty rivers.
Watching this programme will make you want to visit different parts of India and add to discourse of environmental conservation.
Thanks @BearGrylls for coming here! @DiscoveryIN https://t.co/AksPyHfo7X
— Narendra Modi (@narendramodi) July 29, 2019
“मॅन व्हर्सेस वाईल्ड या कार्यक्रमातील तुम्ही नक्की पाहा, यानंतर तुम्हाला भारताली अभयारणय किती सुदंर आहेत. हे यांचे चित्र नक्की दिसेल,” असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांच्या ट्वीटर हँडल केले आहे. डिस्कव्हरी चॅनलचा हा शो जगभर प्रसिद्ध आहे. जगातील अनेक भाषांमध्ये हा शो डब करुन दाखविण्यात येणार आहेत.अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामाही या शोमध्ये सहभागी झाले होते. ओबामा यांनी ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेंट चेंज, नेचर आणि वाईल्ड लाईफ विषयावर भाष्य केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.