नवी दिल्ली | राफेल डील खरेदी प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. राफेल डीलवरून राहुल मोदींवर टीका करण्याची एकही संधी सध्या सोडत नाहीत.
I would like to clearly tell the youth of the country that the Prime Minister of India is a corrupt man: Rahul Gandhi #RafaleDeal pic.twitter.com/6PMQOtYY3P
— ANI (@ANI) October 11, 2018
‘मोदी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ते आले. परंतु ते आता राफेल डीलवरून भ्रष्ट्राचारात अडकले असल्याचे राहुल यावेळी बोलत होते. तसेच पुढे राहुल असे देखील म्हटले की, ‘देशातील जनतेचे ३० हजार कोटी रुपये अंबानींना यांनी दिले आहेत. मोदी देशाचे चौकीदार नव्हे तर अनिल अंबानी यांची चौकीदारी करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
Earlier former French President revealed that Indian PM had told them that Reliance should get a deal. Now a senior official of #Rafale has said the same. It is a clear cut case of corruption: Rahul Gandhi pic.twitter.com/N5THwJvRdc
— ANI (@ANI) October 11, 2018
राफेल डीलवर विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नांच्या फैऱ्या झाडत असताना देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीताराम यांच्या अचानक फ्रान्स दौरा का? करतात, यावरून राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केले आहे.
Why has suddenly Defence Minister rushed to France to #Rafale's plant? What is the emergency?: Rahul Gandhi pic.twitter.com/QG9JOD3Lkl
— ANI (@ANI) October 11, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.