HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : गृहमंत्री राजनाथ सिंह श्रीनगरमध्ये दाखल

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात भारतीय जवानांवर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) केलेल्या भ्याड हल्ल्यात ३८ जवान शहीद झाले असून २० हून अधिक जवान जखमी आहेत. या दशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण जगभरातील देशांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना झालेले गृहमंत्री राजनाथ सिंह हे श्रीनगर मध्ये दाखल झाले आहेत.

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक समाप्त झाल्यानंतर राजनाथ सिंह श्रीनगरकडे रवाना झाले होते. ते नुकतेच श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गांधीजींचा फोटो भारतीय चलनातून काढा | हिंदू महासभा

News Desk

सर न्यायाधीश गोगोई यांचा ‘नो लीव्ह’ फॉर्म्यूला

swarit

छत्तीसगढमध्ये मतदानापूर्वी नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट

News Desk